Shrishivray Mba Finance? Maharajanche Yashasvi Arthakaran | श्रीशिवराय M B A FINANCE? महाराजांचे यशस्वी अर्थकारण
लेखक:
Dr. Ajit Waman Apte | डॉ. अजित वामन आपटे
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
'श्रीशिवराय MBA FINANCE ? आँ ?? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही ! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या सा-याबरोबरच हा जाणता राजा कुशल, धोरणी अन् यशस्वी अर्थतज्ज्ञ होता. नंतर
भारतभर पसरलेल्या मराठी साम्राज्याचा भक्कम पाया होता श्रीशिवरायांनी राबवलेले खंबीर अर्थधोरण. महाराजांच्या या यशस्वी अर्थकारणाचा साक्षेपी परिचय म्हणजेच श्रीशिवराय MBA FINANCE
तपशील
ISBN :
978-81-7434-863-0
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
एप्रिल 2015
बुक कोड :
D-01-2015
वजन :
190 g
पाने :
166
आर्टिस्ट :
अभय जोशी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2023
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Kone Eke Kali: Sindhu Sanskruti | कोणे एके काळी : सिंधु संस्कृती
Save
25%
₹98.00
₹130.00
Add to Cart
Sale!
Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
Save
25%
₹225.00
₹300.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content