Shrishivray Vp Hrd? | श्रीशिवराय VP HRD?
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
'श्रीशिवराय VP HRD ? आँ ?? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही ! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारा व्यवस्थापक होता.
अष्टप्रधानांपासून शिलेदार-बारगिरांपर्यंत, सरदार-किल्लेदारांपासून चिटणीस-कारकुनांपर्यंत योग्य स्थानावर योग्य व्यक्तीची नेमणूक हे महाराजांच्या योजकत्वाच्या दूरदृष्टीचे वैशिष्ट्य. त्यांच्या या यशस्वी व्यवस्थापनाचा वर्तमानालाही मार्गदर्शक ठरणारा परिचय म्हणजेच श्रीशिवराय VP HRD ? '
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
Sale!
Company Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content