“Nave Sur An Nave Tarane | नवे सूर अन नवे तराणे” has been added to your cart. View cart
Swarartharamni | स्वरार्थरमणी
लेखक:
Kishori Amonkar | किशोरी आमोणकर
₹400.00 Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100
Availability: 25 in stock
भारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी म्हणूनच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच शास्त्रीय संगीत म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान हे रससिद्धांताच्या ज्ञानाखेरीज अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा, मनोरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी आहे किंवा आत्माशोधासाठी, आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य
ठरेल.
तपशील
ISBN :
978-81-7434-447-2
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2009
बुक कोड :
C-04-2009
वजन :
335 g
पाने :
184
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2023
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Kaljayi Kumar Gandharva (Hindi-English) | कालजयी कुमार गंधर्व (हिंदी-इंग्रजी)
Save
25%
₹750.00
₹1,000.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content