Tarunyabhan | तारुण्यभान
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
'छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक, असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स, विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत ? लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच - लैंगिक निरक्षरता ! सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते. शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता
निरक्षर, तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार ? आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात. यावर उपाय एकच - तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे ! का व कसे, हे समजावून सांगत आहे, सुलभ आणि सचित्र तारुण्यभान ...'
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mulanche Aarogya Palkanchya Hati | मुलांचे आरोग्य पालकांच्या हाती
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content