Tarunyagan | तारुण्यगान
लेखक:
Dr. Avinash Bhondwe | डॉ. अविनाश भोंडवे
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
'सळसळतं तारुण्य हा प्रत्येकाच्या जीवनातला हवाहवासा टप्पा. उद्याची स्वप्नं पाहण्याचं, मैत्री-प्रेम-सहवासात डुंबण्याचं, मुक्त जगण्याचं हेच वय. या टप्प्यावर जीवनाला भावी दिशा देणारे रस्ते जसे भेटतात, तशीच आयुष्याचा कडेलोट करणारी धोक्याची वळणंसुद्धा ! या निसरडया टप्प्यावर तरुणाईनं आपला ताल आणि तोल कसा सांभाळावा, तारुण्याचे कल्लोळ कसे सावरावेत, याचं एका अनुभवी तज्ज्ञानं
केलेलं मोलाचं मैत्रीपूर्ण मार्गदर्शन.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
ऑक्टोबर 2015
बुक कोड :
J-01-2015
वजन :
215 g
पाने :
182
आर्टिस्ट :
अभय जोशी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑक्टोबर 2015
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content