Tatwanishthatechi Japnuk | तत्त्वनिष्ठेची जपणूक
₹325.00 Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81
Availability: 25 in stock
'तो एक आव्हानात्मक कालखंड होता... परस्परविरोधी तत्त्वप्रणाली अन् द्वंद्वांनी भरलेल्या प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य, आघाडी सरकार, आक्रमक विरोधी पक्ष या सगळ्यांनी विस्कळीत झालेला कालखंड... त्या काळात लोकसभेचे सभापती होते सोमनाथ चटर्जी. लोकसभा म्हणजे लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ. आणि सभापतीपद म्हणजे जणू या लोकसभेचा मानदंडच. हा मानदंड पेलताना सोमनाथ चटर्जींना अनेक अग्निपरीक्षांना
सामोरे जावे लागले. सदसद्विवेकाच्या कसाला उतरावे लागले. पक्षांच्या कुंपणांना पार करून विवेकनिष्ठेला साक्षी ठेवून घटनेचे श्रेष्ठत्व जपावे लागले. त्यांच्या काळाचा अन् कर्तृत्वाचा आलेख म्हणजे तत्त्वनिष्ठेची जपणूक
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Kone Eke Kali: Sindhu Sanskruti | कोणे एके काळी : सिंधु संस्कृती
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content