WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Team Niwant (Andhatvavar Maat) | टीम निवांत (अंधत्वावर मात)

लेखक: Meera Badave | मीरा बडवे

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

'हे अनुभवकथन आपल्याच समाजातील अंधांचे एक विश्व उजेडात आणतं. या विश्वात सुखदु:ख, आशानिराशा यांचे स्वाभाविक हेलकावे आहेत, विविध कलागुणांचे जोरदार आविष्कारही आहेत. हे लेखन सहानुभूतीच्या भाराने वाकलेले नाही, तर आशावादानं जगण्याची प्रेरणा देणारं आहे. मुख्य म्हणजे एका सर्वसामान्य गृहिणीच्या मातृत्वाचा परीघ कसा सहजपणे विस्तार पावत जातो, याचं प्रांजळ चित्रणही आहे.

तपशील
ISBN : 978-81-7434-603-2
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2013
बुक कोड : C-01-2013
वजन : 240 g
पाने : 222
आर्टिस्ट : दिनेश पांचाळ
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">