WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: H-04-2014 Category: Brand:

Thaki Ani Maryadit Purushottam | ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम

लेखक: Kavita Mahajan | कविता महाजन

Original price was: ₹500.00.Current price is: ₹375.00. Save ₹125

Out of stock

Notify Me when back in stock

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आई नसते ! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटतं की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते छापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं

एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत ? आपल्या आयुष्यात की दुसऱ्याच्या ? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब ? सत्य-असत्यामधील धूसर रेषा सारखी हलते का आहे ? खरंच का... वास्तव असतं काल्पनिक ?

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2014
बुक कोड : H-04-2014
वजन : 500 g
पाने : 435
आर्टिस्ट : शुभा गोखले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">