WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Trikalvedh | त्रिकालवेध

लेखक: Kumar Ketkar | कुमार केतकर

Original price was: ₹325.00.Current price is: ₹244.00. Save ₹81

Availability: 25 in stock

कुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा,

भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा फ्यूचरॉलॉजी बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात. हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस.

तपशील
ISBN : 978-81-7434-532-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मे 2011
बुक कोड : E-03-2011
वजन : 256 g
पाने : 290
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">