SKU: B-04-2026
Categories: All Books, चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Brand: Rajhans Prakashan
Tya Vishesh Drushtichya | त्या विशेष दृष्टीच्या
लेखक:
Meera Badve | मीरा बडवे
₹650.00 Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162
Out of stock
अंधत्वाची प्रमुख कारणं समजली. अनेकदा अंधत्वापासून व्यक्तीला वाचवता येत नाही, ही असहायता जाणवली. समाजात जागृती झाली तर अंधत्वाचा वारसा देण्याच्या चुकीपासून समाजाला सावरता येईल, हेही उमगलं. अंधश्रद्धा आणि अंधविश्वास यांपासून अंध व्यक्तींना मुक्त करून त्यांना मानवाधिकार मिळवून द्यायचा निश्चय केला. या ‘निवांत’च्या व माझ्या धर्माच्या लेकी आहेत. आईचं मुलांच्या हक्कांसाठी
लढण्याचं बळ अपार असतं - मी त्याला अपवाद नाही. या काही प्रातिनिधिक कथा आहेत. या कथा वाचून आपण एखाद्या अंध लेकराला शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलात, तर तेच या पुस्तकाचं खर्याा अर्थानं यश असेल. आपली मीरा आई
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2026
बुक कोड :
B-04-2026
वजन :
496 g
पाने :
-
आर्टिस्ट :
Sagar Nene
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2026
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content