Vakyakosh – Part 1 | वाक्यकोश – भाग १
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा
वाक्यकोश. त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये : गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे. I Hope the train comes ( will come) in a couple of minutes. तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे. I Have been meaning to meet you for the last four days. तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली. She turned/switched the TV on and started watching programmes. 'तू किती संगणक विकलेस' ? 'एकही नाही'. How many computers did you sell ? None. विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही. Vimal has no plans to get married at present. तिने जेमतेम गाडी पकडली. She only just caught train.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content