WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Veglya Vikasache Vatade | वेगळया विकासाचे वाटाडे

लेखक: Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

विसाव्या शतकातल्या विकासानं आपली भौतिक स्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही. पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेक गुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपण सोडली नाही, तर ह्या समस्या आपला सर्वनाश घडवून आणतील. म्हणून आता एकविसाव्या शतकात आवश्यकता आहे ती विकासाच्या वेगळया वाटा चालण्याची. महात्मा गांधी,

शूमाखर, दीनदयाल उपाध्याय, फ्रिटयॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्या पाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्या अ शा वेगळया विकास-वाटांचा हा मागोवा.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2001
बुक कोड : A-01-2001
वजन : 185 g
पाने : 164
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">