WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: E-02-2011 Category: Brand:

Victoria Aani Abdul | व्हिक्टोरिया आणि अब्दुल

लेखक: Karuna Gokhale | करुणा गोखले

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Out of stock

Notify Me when back in stock

मलिका-ए-हिंदुस्थान या किताबाने सुखावणारी, कोहिनूर हिरा अभिमानाने अंगावर मिरवणारी राणी व्हिक्टोरिया तिचे हिंदुस्थानी साम्राज्य कधीच बघू शकली नाही. म्हणून तिने आपल्या प्रासादातच छोटा हिंदुस्थान उभा केला. दिमतीला हिंदुस्थानी सेवक ठेवले. राजप्रासादात रोज सकाळी मोगलाई भोजन बनवण्याची प्रथा पाडली आणि स्वत: अब्दुलकडून उर्दू शिकण्यास सुरूवात केली. कोण होता हा अब्दुल ?

राणीच्या सेवेत खिदमतगार म्हणून रूजू झालेला आग्य्राचा हा अल्पशिक्षित युवक तिचा उर्दूचा गुरू, तिच्या पत्रव्यवहारात लक्ष घालणारा मुन्शी आणि तिचा हिंदुस्थानविषयक सल्लागार कसा काय बनला ? पृथ्वीच्या एकपंचमांश भूभागावर राज्य करणारी सम्राज्ञी आणि तिचा एक मामुली खिदमतगार यांच्यामधील नात्याची ही अजब कहाणी

तपशील
ISBN : 978-81-7434-534-9
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मे 2011
बुक कोड : E-02-2011
वजन : 305 g
पाने : 248
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2011

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">