WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Vidnyanyatri – Dr. Govind Swarup | विज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप

लेखक: Sudhir Phakatkar | सुधीर फाकटकर

Original price was: ₹100.00.Current price is: ₹75.00. Save ₹25

Availability: 25 in stock

'डॉ. गोविंद स्वरूप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले. 'मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण' (जीएमआरटी) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय ठरलेला आहे. भारतातील रेडिओ

खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचा हा परिचय.

तपशील
ISBN : 978-81-7434-837-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2015
बुक कोड : B-03-2015
वजन : 140 g
पाने : 110
आर्टिस्ट : मनोहर दांडेकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">