WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-01-2017 Category: Brand:

Vishwasta | विश्वस्त

लेखक: Vasant Limaye | वसंत लिमये

Original price was: ₹625.00.Current price is: ₹469.00. Save ₹156

Availability: 25 in stock

'पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा जेएफके नावाचा कलंदर ग्रुप. एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण. आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास. या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत; तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही. आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत. अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि

सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 4 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2017
बुक कोड : A-01-2017
वजन : 690 g
पाने : 536
आर्टिस्ट : निलेश जाधव
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">