Hasare Paryavaran | हसरे पर्यावरण
लेखक:
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹120.00 Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30
Availability: 25 in stock
पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या गप्पांमधून एकीकडे मुलांना रंजकपणे विषयाची माहिती मिळत राहतेच; पण
त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते. ७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जून 1994
बुक कोड :
F-01-1994
वजन :
100 g
पाने :
80
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मे 2024
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content