WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Remote Control | रिमोट कंट्रोल

लेखक: Shekhar Dhavalikar | शेखर ढवळीकर

Original price was: ₹70.00.Current price is: ₹53.00. Save ₹17

Availability: 25 in stock

आज प्रत्येकालाच कल्पनेच्या उपयुक्तेत रस आहे, खुद्द कल्पनेत नाही. अरे, मोहरीएवढं बी वटवृक्षाचं. पण उद्याच्या अजस्त्र वटवृक्षाचे सगळे गुणधर्म असतात त्याच्यात. पुढच्या विशाल वटवृक्षात सर्वांनाच रस, पण बीजात नाही; मग वटवृक्ष मिळावा कसा ? बीजात आनंदानं रस घेणारे वेडे फार थोडे. चंगळवादाच्या वावटळीत जीव धरून असतील कुठं कुठं ! पण

समाजाला आनंदानं जगता यावं, अशी व्यवस्था निर्माण करणं हेच जर आपलं उद्दिष्ट असेल, तर या वेड्यांच्या आनंदाला अपरंपार महत्व आहे.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2004
बुक कोड : K-02-2004
वजन : 115 g
पाने : 92
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2004

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">