Vidnyanyatri – Dr. Anil Kakodkar | विज्ञानयात्री – डॉ. आनिल काकोडकर
लेखक:
A. P. Deshpande | अ. पां. देशपांडे
₹100.00 Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25
बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणारा हा शास्त्रज्ञ. डॉ.काकोडकर हे भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार. पोखरणची लष्करी अणुचाचणी असो वा नागरी वापरासाठीची विद्युत्निर्मिती, देशाच्या अणुकार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अणुविज्ञान क्षेत्रातील उच्चपदी ते केवळ योगायोगाने पोचलेले नाहीत. गेली पाच दशके अहर्निश झपाटून
काम करणाऱ्या या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचलेच पाहिजे, असे चरित्र.
तपशील
ISBN :
978-81-7434-549-3
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
ऑक्टोबर 2011
बुक कोड :
J-02-2011
वजन :
105 g
पाने :
84
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2012
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Save
25%
₹56.00
₹75.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content