WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: K-01-2014 Category: Brand:

Kaljayi Kumar Gandharva (Marathi) | कालजयी कुमार गंधर्व (मराठी)

लेखक: Kalpini Komkali | कलापिनी कोमकली

Original price was: ₹1,000.00.Current price is: ₹750.00. Save ₹250

Out of stock

Notify Me when back in stock

'भारतीय शास्त्रीय कंठसंगीताच्या क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची कधीही न पुसता येणारी ठाशीव मुद्रा उमटविणारे श्रेष्ठ वाग्गेयकार, संगीतकार व गायक म्हणजे कुमार गंधर्व ! त्यांच्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाचा, प्रयोगशीलतेचा आणि वैचारिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न कालजयी कुमार गंधर्व या मराठी आणि हिंदी-इंग्रजी (संयुक्त) अशा द्विखंडात्मक ग्रंथामध्ये केला आहे. प्रत्येक खंड स्वतंत्र आहे. यामध्ये

समाविष्ट केलेले लेख वेगवेगळे आहेत. भाषांतरित नाहीत. कोणाही रसिकाला कधीही, कोणतेही पान उघडून वाचावासा वाटेल, असा हा संग्राह्य ग्रंथ आहे.

तपशील
ISBN : 978-81-7434-851-7
परिमाण : 23.75 × 16.875 × 2 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2014
बुक कोड : K-01-2014
वजन : 1040 g
पाने : 282
आर्टिस्ट : विनय जैन
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : जुलै 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">