WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Siddharth | सिद्धार्थ

लेखक: Smita Bapat Joshi | स्मिता बापट

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

Availability: 25 in stock

'हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! जिगसॉ पझल च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या जिगसॉ पझल ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची

- स्मिता आणि भूषणची कहाणी... '

तपशील
ISBN : 978-93-86628-74-9
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 2019
बुक कोड : E-03-2019
वजन : 190 g
पाने : 128
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">