WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Antashchakshu | अंतचक्षु

लेखक: Shailesh Patole | शैलेश पाटोळे

Original price was: ₹260.00.Current price is: ₹195.00. Save ₹65

आई-वडील, सगेसोयरे, आप्तेष्ट अन् मित्रमंडळी, काही निव्वळ दृष्टिभेटीचे, हाय हॅलो वाले - किती किती लोक भेटतात आपल्याला रोज. पण त्यातल्या किती जणांना आपण ओळखतो? खरोखर? थोडेफार तरी? तशी ओळख पटायची असेल, तर पाहणाऱ्याजवळ हवी पारखी नजर, संवेदनशीलता, प्रगल्भता आणि सहृदयता. या गोष्टी केवळ चर्मचक्षूंनी नाही साधत. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची

लवलव' अशा कोवळिकीने आपल्या सुहृदांची शब्दचित्रे रेखाटण्यासाठी लेखणीला लाभावे लागतात...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2021
बुक कोड : L-06-2021
वजन : 272 g
पाने : 214
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">