Mhani Ani Vakprachar | म्हणी आणि वाक्प्रचार
लेखक:
Dr. Arun Joshi | डॉ. अरुण जोशी
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
भाषेची परंपरा जितकी प्राचीन, तितका म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर अन् त्यांची संख्याही अधिक. मराठीतील म्हणी अन् वाक्प्रचारांचा उगम तर आढळतो थेट वैदिक, बौध्द, जैन अन् संतवाङ्मयात! इतर भाषा अन् अन्य संस्कृतींच्या संपर्कातूनही म्हणींचा, वाक्प्रचारांचा ठेवा वाढता राहतो. म्हणी अन् वाक्प्रचारांतून केवळ शब्दांचा अर्थ उलगडत नाही, त्यात उमटत असते भाषेचे, संस्कृतीचे,
लोकजीवनाचे, परंपरेचे प्रतिबिंब. मराठी भाषेतील हा समृद्ध ठेवा वाचकांना सादर करणारा संग्रह
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2022
बुक कोड :
B-04-2022
वजन :
226 g
पाने :
200
आर्टिस्ट :
तृप्ती देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2022
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Bhasha : Swarup, Samarthya Va Saundarya | भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य
Save
25%
₹60.00
₹80.00
View Product
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content