कथासंग्रह
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreलिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुध्दीचा तरुण असो वा आईपण जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी... हरत-हेची माणसं आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत असतात. संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या कथेतून सहज जाणवतं. लाटकरांची कथा गेल्या चार-दोन वर्षांतलीच; पण ती नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. आकार लघुकथेचा असो वा कादंबरीचा; बदलत्या काळाचे, बदलत्या समाजजीवनाचे चित्रण ती समर्थपणे करते. तिच्यातील विविधता, तिची मांडणी लक्षवेधक आहे; मराठी रसिकास दखल घ्यावयास लावणारी आहे; अपेक्षा वाढविणारीही आहे.
कथासंग्रह…Aani Vidyechya Bailala | …आणि विद्येच्या बैलाला
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartघटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो ! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो ! जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळयाच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...! आणि आंधळा ? तो तर फक्त या भोळया विश्वासाची बासरी वाजवत राहतो.
कथासंग्रहAandhalyachya Gayi | आंधळयाच्या गायी
₹210.00Original price was: ₹210.00.₹158.00Current price is: ₹158.00. Save ₹52 Add to cart -
Sale! Add to cartप्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत सर्व प्रकार हाताळले. यात वृत्तपत्रातले हुकमे हुकुम सदर लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर संवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमीतपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह. आणखी बरेच सदर-लेखन तिने केले ते सुंग्रहित नाही. या संग्रहातील काही लेखनात कथेच्या शक्यता जाणवतील. कथा माध्यमाची तिची आवड आणि या माध्यमावरील तिची पकड लक्षात घेता हे साहजिक होते. परंतू हे लेखन केवळ ललित नाही. त्यात सामाजिकतचे गंभीर भान आहे. यामुळे ते नेहमीच्या ललित सदर-लेखनापुढे अजूम एक पाऊल गेले आहे.
कथासंग्रहAsahi | असंही
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more.. आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणा-या या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ. वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते, अन् माणसाला निराळी ओढ लागते. या सा-या कथा याच आकर्षणानं-मोहानं बाधलेल्या. पण कुठेतरी प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ... अशा पुष्कळशा भानभावनांच्या सरमिसळीमुळे नीतीनियमांना उल्लंघूनही समाज-मर्यादेची चौकट न सोडलेल्या. आणि म्हणूनच आरपार... ही बाधा, हे आकर्षण याचा अत्यंत गांभीर्यानं केलेला विचार हे जसं या कथांचं वैशिष्ट्य, तसंच एकाच विषयाच्या कथांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य. आकर्षणाची ही चमचमती बाधा-शिशीत काजवे ठेवावेत तशी- एकत्रित ठेवून पाहायचा प्रयत्न !
कथासंग्रहBaadha | बाधा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartआता मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले. दिसायलाही ती अगदी सुंदर नसली, तरी आकर्षक होती. माझा बिझिनेस हा मुळात फॅमिली बिझिनेस आहे. हे कळल्यामुळे ती जास्तच खुलून बोलत होती. कोण होती ती ? हा मी कोण ? कसला बिझिनेस ? सर, आमच्या साहेबांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. मी याला सांगत होते, की हे सर्वांना कळव, पण त्यानं ऐकलं नाही. ' कसा मृत्यू झाला? का तुम्ही दोघांनी त्यांचा खून केलात? ' उत्तमसिंग घाबरून म्हणाला, नाही, सर. आम्ही काही केलं नाही. त्यांचं हार्ट बंद पडलं. ' किती दिवस झाले? ' सर, साधारण एक आठवडा झाला असावा. ' कोण हे साहेब ? त्यांचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू ? खून असेल, तर कशासाठी ? काय करायचं आहे? ' एकाचा गेम वाजवायचा आहे. जमेल ना? ' कोण माणूस आणि कुठे आहे, त्यावर अवलंबून आहे. ' एकटाच माणूस आहे. अंडरवर्ल्डमधील नाही. गोव्यात आहे. ' काही खास कारण? जुनी दुष्मनी? ' तू कारणाचा विचार करू नकोस, कामाचा विचार कर. ' कोणाचा गेम ? कोण करणार ? कशासाठी ? डोक्याला मुंग्या आणणारं रहस्य आणि त्याची तितकीच चित्तथरारक उकल. दोन तुल्यबळ बुद्धिबळपटूंमधील इरेसरीचा डाव वाटतील, अशा तीन रहस्यकथांचा संग्रह !
All BooksChaal Ani Maat | चाल आणि मात
₹230.00Original price was: ₹230.00.₹173.00Current price is: ₹173.00. Save ₹57 Add to cart -
Sale! Add to cartमानवी नात्यांतले हरवलेले, शोधलेले आणि सापडलेले अर्थ विषयांच्या कॅलिडोस्कोपिक विविधतेतून उलगडत नेणा-या कथा-
कथासंग्रहEk Aani Don Aani… | एक आणि दोन आणि…
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Add to cartपरदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना
अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला.
या कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बर्याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल, आज आणि उद्याच्याही वाटल्या.
मला गवसलेल्या या कथा माझी भाषा बोलणार्यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreकथेसाठी कठीण दिवस असताना हा वाड्मयप्रकार समर्थपणे हाताळणा-या आजच्या मोजक्या कथालेखकांपैकी मधुकर धर्मापुरीकर हे महत्वाचे नाव. आशय - विषयानुरूप लेखनशैली, कथेला विनोदी होऊ न देता कथेतला विनोद सांभाळणे आणि अनुभवांचा अगदी वेगळ्या प्रकारचा निवडलेला परिसर ही धर्मापुरीकरांच्या कथांची महत्वाची वैशिष्ट्ये. आजची कथा ही आशय-अनुभवाच्या दृष्टीने परिपक्व होत आहे, मात्र त्याकडेच अधिक लक्ष दिल्याने तिच्या गोष्टीरुपाला धक्का पोचतो आहे. मधुकर धर्मापुरीकर यांची कथा त्यांच्या कथनशैलीमुळे आपले गोष्टीरूप सांभाळून उभी असते. धर्मापुरीकारांची कथा वाचनीय होते आणि लक्षणीय ठरते ती यामुळेच.
कथासंग्रहGoshtivelhal | गोष्टीवेल्हाळ
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
कथासंग्रह
Hansa Akela | हंस अकेला
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'गाडगीळ - गोखल्यांची नव-कथाही जुनी वाटावी इतक्या नव्या आणि अनपेक्षित वाटांनी मराठी कथा गेल्या काही वर्षात पुढे निघाली आहे. हे नावीन्य घाटाचे, तंत्राचे किंवा शैलीचे म्हणजे वरवरचे नसून गाभ्यातले, अनुभवाचे आणि त्या अनुभवाकडे बघण्याच्या निडर दृष्टीचे आहे. मराठी साहित्यात आजवर अ-स्पर्शित असे हे जीवनानुभव ही ज्यांच्या लेखनाची खासीयत त्या कथाकारात प्रिया तेंडुलकर यांचा समावेश केला जातो. त्यांच्या एका कथा-संग्रहाची ही नवी आवृत्ती.
कथासंग्रहJanmalelya Pratyekala | जन्मलेल्या प्रत्येकाला
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more
">
Skip to content
