विज्ञान
-
Out of stock
Read more'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक '
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Bhautikshastra) | सृष्टिविज्ञान गाथा – (भौतिकशास्त्र)
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Khagol | Bhugol) | सृष्टिविज्ञान गाथा – (खगोल | भूगोल)
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Paryavaran | Rasayan | Ganit) | सृष्टिविज्ञान गाथा – (पर्यावरण | रसायन | गणित)
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Pranishastra | Vanaspatishastra Part 1) | सृष्टिविज्ञान गाथा – (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-१
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Pranishastra | Vanaspatishastra Part 2) | सृष्टिविज्ञान गाथा – (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-२
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Sale! Add to cartचमत्कार हा शब्द उच्चारला की, आधुनिक मन जरा दचकतं. त्यामध्ये कुठेतरी दैवी शक्तीचा वास येतो. सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार मधल्या चमत्काराला मात्र अंधश्रद्धेचा वास येण्याचं कारण नाही. कारण सूर्यमालेतील चमत्कार वैज्ञानिक आहेत. विज्ञानाच्या नियमांनी त्यांचं गूढ उकलता येतं. या अफाट विश्वातील एकमेवाद्वितीय सूर्यमाला हेच मुळी एक महान आश्चर्य आहे. याचं कारण सूर्यमालेतील पृथ्वीचं अस्तित्व आणि पृथ्वीवरील बुद्धिमान मानवाचा संचार. ग्रह-उपग्रहांचं भ्रमण, त्यांचे छोटे-मोठे आकार, त्यांची खास व्यक्तिवैशिष्ट्यं, धूमकेतू आणि लघुग्रह यांची नवलाई आणि अब्जावधी वर्षांपूर्वींच्या घडामोडी... या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे आपल्या सूर्यमालेतील मंत्रमुग्ध करणारे सृष्टिचमत्कार. कल्पनाही करता येणार नाहीत, अशा मती गुंग करणा-या गोष्टी इथं दररोज घडतात. या भव्य-दिव्य घटनांचा रंजक आलेख म्हणजे सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार
विज्ञानSuryamaletil Srushti Chamatkar | सूर्यमालेतील सृष्टि चमत्कार
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartनिरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो तार् यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का? तारा तुटतो' म्हणजे नेमके काय घडते? दुसर् या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.
All BooksTaryanchi Jeevangatha | ताऱ्यांची जीवनगाथा
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. प्रियदर्शिनी कर्वे! एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, अन् पुष्कळ काही. ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती. म्हणजेच दिनकर-इरावती या कर्वे दांपत्याच्या जाई निंबकर, गौरी देशपांडे, डॉ. आनंद कर्वे या तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी. म्हणजेच इरावतीबाईंच्या परिपूर्ती मधल्या नंदू कर्व्या ची मुलगी. हिनं पर्यावरणा चा वर्ल्ड टेक्नॉलजी नेटवर्क चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय. (या आधी वेगवेगळ्या क्षेत्रांत हा पुरस्कार मिळवलेल्या मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत - हिज एक्सलन्सी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम! ) ही जिथे प्रकल्प समन्वयक आहे, त्या आरती संस्थेनं अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक ॲशडेन पुरस्कार दोन वेळा मिळवला आहे. समाजासाठी धडपडण्याचा वेडा ध्यास हिनं वारसाहक्कानं मिळवला आहे. हिची थक्क करणारी आत्तापर्यंतची वाटचाल अन् क्षमता बघता एकच ओळ मनात येते किनारा तुला पामराला !
विज्ञानUrjechya Shodhat | ऊर्जेच्या शोधात…
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content