विज्ञान
-
Sale! Add to cartऑल्बर्ट आइन्ष्टाइन म्हणजे विसाव्या शतकावर आपला आणि आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांचा अमिट ठसा उमटवणारा जगावेगळा महापुरुष. त्याने मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे महत्त्व वादातीत असले, तरी प्रत्यक्ष त्या सिद्धांताबद्दल सामान्य वाचकांमध्ये गैरसमज पुष्कळ आढळतात. विनाकारण उदभवलेल्या त्या गैरसमजांचे धुके बाजूस सारून स्वच्छ सूर्यप्रकाशात त्या सिद्धांताचा सुबोध परिचय करून देणारे हे पुस्तक. अत्यंत क्लिष्ट मानला जाणारा सापेक्षतावाद आपल्यालाही सहज समजला, अशी अनुभूती मिळवून देणारे लक्षवेधी पुस्तक...
विज्ञानEinstinecha Sapekshatawad | आइन्ष्टाइनचा सापेक्षतावाद
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartहा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषणाशी नाही. अतिक्रमणं करणार् या आणि जमिनी बळकावणार् या लँडमाफिया, राजकारणी, उद्योजक अन् नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनिप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणार् या वैद्यकीय व्यावसायिकाचं रूपांतर सजग, कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी
All BooksEk Zunj Gongatashee | एका झुंज गोंगटयाशी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'संगीतात जे नातं सूर आणि तालाचं, तेच नातं शास्त्रीय प्रगतीत गणित आणि विज्ञानाचं. सूरवाद्य आणि तालवाद्य यांच्या परस्परमेळातून जसं मनाला मोहून टाकणारं कर्णमधुर संगीत जन्म घेतं, तशा गणित अन् विज्ञानाच्या परस्परपूरक कामगिरीतून ज्ञानकक्षा रुंदावत जातात. विज्ञान विश्वातील कोड्यांचा शोध घेत राहतं, तर गणित त्यामागचे सिद्धांत आणि तत्त्व स्पष्ट करत जातं. मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून गणित आणि विज्ञानाची ही जादुई जुगलबंदी चालत आली आहे. अनेक गणितज्ञ अन् वैज्ञानिकांनी रंगवलेल्या या जुगलबंदीची आतंरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञानं सांगितलेली वेधक आणि रसाळ कहाणी गणित आणि विज्ञान: युगायुगांची जुगलबंदी
विज्ञानGanit Aani Vidnyan : Yugayuganchi Jugalbandi | गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'बरोबर शंभर वर्षांपूर्वी आइन्स्टाइन नावाच्या महामानवाने एका वैज्ञानिक तथ्याचे अनुमान केले आणि ते त्याचे सैद्धांतिक भाकीत अचूक वास्तव असल्याचा खात्रीशीर पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती लागला. गुरुत्वाकर्षणाच्या बलाशी निगडित गुरुत्वीय तरंगांचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले. विश्वाला जाणून घेण्यासाठी मानवाला आणखी एक खिडकी पुरवणारे विश्वदर्शनाचे नवे साधन म्हणजेच गुरुत्वीय तरंग '
विज्ञानGurutviya Tarang | गुरुत्त्वीय तरंग
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cart'फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट चालवणे. परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर संवाद साधणे. यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमे विनामूल्य पाहणे. नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय संगीत ऐकणे. वीज, टेलिफोन, मोबाइलची बिले ऑन-लाइन भरणे. रेल्वे वा एस्टीची तिकिटे ऑन-लाइन आरक्षित करणे. घरगुती वस्तूंची ऑन-लाइन खरेदी-विक्री करणे. बँकिंगचे सारे व्यवहार इंटरनेटवरून करणे. स्वत:चा मराठी इंग्रजी ब्लॉग लिहिणे. गुगलवरून प्रश्नाचे उत्तर मिळवणे. हे सारे कमालीचे सोपे असते. यांतील ब-याच गोष्टी तर मराठीतूनही करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते. हे सारे मला यायलाच हवे ! तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे !
विज्ञानHe Sare Mala Yaylach Have ! | हे सारे मला यायलाच हवे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartही आहे हेन्रीऐटा लॅक्स. शंभर वर्षांपूर्वी जन्मलेली, ऐन तारूण्यात कॅन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री. पण स्वत:च्याही नकळत तिने संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली हेला पेशींची ! कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात उपयुक्त ठरलेल्या हेला पेशी. या पेशी जगभरात पसरल्या, अगदी अंतराळात पोहोचल्या. पण हेन्रीएटा मात्र उपेक्षेच्या अंधारात राहिली. एकीकडे संशोधनातील यशाची शिखरे, अब्जावधी डॉलरची उलाढाल; तर दुसरीकडे सामाजिक उतरंडीतील गोरा वर्चस्ववाद, कृष्णवर्णीयांना मिळालेली अमानुष वागणूक. ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी, वैद्यकसत्ता अन् मानवी प्रवृत्ती या साऱ्यांचा वेध घेणारी अमर्त्य पेशींची खरीखुरी कहाणी
विज्ञानHelapeshi : Kahani Amartya Peshinchi | हेलापेशी: कहाणी अमर्त्य पेशींची
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartइंटरनेट ही सा-या जगाला हाकेच्या अंतरावर आणणारी मानवी बुध्दीची स्तिमित करणारी झेप आहे. मानवी भावविश्वाचा कायापालट करणारी ती अपूर्व किमया आहे. शिक्षण, संशोधन, मनोरंजन आणि व्यापार चर्चा, गप्पा आणि इलेक्ट्रॉनिक पत्रव्यवहार शॉपिंग, परिसंवाद बातम्या आणि ज्ञानभांडार ग्रंथ,कोश, काल्पनिक विश्वातील सफर आणि वैद्यकीय उपचार. इंटरनेटवर काय नाही ? सारं सारं काही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. सारी मानवजात इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली आहे. अशा या महान क्रांतीकारी इंटरनेटची ही नुसती झलक आहे. एकविसाव्या शतकातील मानव इंटरनेटमध्ये पूर्ण गुरफटेल. इंटरनेट त्याचं सारं जीवनच पार बदलून टाकील. हा चौखूर उधळलेला विज्ञानवारू मानवाला कुठे बरं नेईल ?
विज्ञानInternet : Ek Kalpavruksha | इंटरनेट : एक कल्पवृक्ष
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartउपग्रह भूस्थिर कक्षेत सोडणं किती अवघड असतं ? एक रुपयाचं नाणं 10 कि.मी. अंतरावरून बंदुकीनं अचूक टिपण्याएवढं ! हे साधलं भारतीय शास्त्रज्ञांनी. ही कथा त्यांचीच! त्यांनी पाहिलेल्या अफाट स्वप्नांची. त्यांच्या अथक प्रयत्नांची, परिश्रमांची. त्यांच्या अपयशाची, अपयशातूनही टिकलेल्या जिद्दीची! आणि सामान्य भारतीयांबाबत त्यांना असलेल्या कळकळीची -
विज्ञानIsrotle Maze Te Diwas | इस्त्रोतले माझे ते दिवस
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cart८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे. एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल. संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक.
विज्ञानKa..Ka.. Computercha | क.. क.. कॉम्प्यूटरचा
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आता, मघाशी, आज-काल-उद्या पासून इ.स.पूर्व ५३२ वर्षे तीस लाख सात कोटी दोन अब्ज वर्षांपर्यंत अनेक परिमाणे, अनेक पध्दती. सा-यांचा उद्देश एकच काळाचे मोजमाप. व्यक्तीच्या जन्ममृत्युला कवटाळणा-या, समाज अन् संस्कृतींच्या उदयास्ताला साक्षी असणा-या अन् या सा-याच्या अल्याडपल्याड दशांगुळे उरणा-या काळाचे मोजमाप. कसा झाला काळाच्या संकल्पनेचा उदय? कशा बदलत गेल्या त्याच्या मोजमापाच्या रीती? या सा-यांचा रंजक मागोवा.'
विज्ञानKalganana | कालगणना
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Read more
">
Skip to content