WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Abhyas Kasa Karava ? | अभ्यास कसा करावा ?

लेखक: Anant Abhang | अनंत अभंग

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

दहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरूकिल्ली. मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास-तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो

विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र.

तपशील
ISBN : 978-81-7434-702-2
परिमाण : 23.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2010
बुक कोड : D-02-2010
वजन : 360 g
पाने : 214
आर्टिस्ट : भरत केतकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">