“Shatpavali | शतपावली” has been added to your cart. View cart
SKU: A-08-2026
Categories: All Books, चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Brand: Rajhans Prakashan
Aksharchhaya | अक्षरछाया
लेखक:
V. G. Kanitkar | वि. ग. कानिटकर
₹750.00 Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187
Availability: 25 in stock
वि. ग. कानिटकर ख्यातनाम मराठी साहित्यिक, व्यासंगी वाचक, जागतिक राजकारणाचे अभ्यासक, बदलत्या समाजकारणाचे भाष्यकार, संतसाहित्याचे आस्वादक, कादंबरीकार, कथाकार, विनोदी, मार्मिक सदरलेखक. त्यांच्या अर्धशतकी साहित्यिक कारकिर्दीमधले हे काही महत्त्वाचे टप्पे. साक्षेपाने निवडलेले, संदर्भासह मांडलेले. लेखक काळाच्या पडद्याआड जातात. खूप सारं लेखन मागे ठेवून जातात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि त्यांच्या काळाचा पुनःप्रत्यय
घेण्यासाठी अशा अक्षरछायेत काही काळ विसावायला हवंच
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2026
बुक कोड :
A-08-2026
वजन :
550 g
पाने :
324
आर्टिस्ट :
Shekhar Godbole
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
फेब्रुवारी 2026
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content