“Manobhave Deshdarshan : Sikkim | मनोभावे देशदर्शन : सिक्किम” has been added to your cart. View cart
Anandachya Dahee Disha | आनंदाच्या दाही दिशा
लेखक:
Dr. Aarati Ranade | डॉ. आरती रानडे
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Availability: 25 in stock
ही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर कधी स्वत:च्या मनात डोकावून प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे गुंते
समजावून घेण्यासाठी केलेली. हेतू, साधने आणि साध्य काहीही असो, आहे कमालीची आनंददायी आणि चिंतनगर्भ.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
ऑगस्ट 2023
बुक कोड :
H-07-2023
वजन :
247 g
पाने :
192
आर्टिस्ट :
sarang joshi
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑक्टोबर 2024
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content