WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: D-04-2003 Category: Brand:

Aswadak Sangeet Samiksha | आस्वादक संगीत समीक्षा

लेखक: Shrirang Sangoram | श्रीरंग संगोराम

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

Out of stock

Notify Me when back in stock

संगीत या कमालीच्या अमूर्त आणि शब्दांचा जाच नाकारणा-या कलाप्रकाराची समीक्षा, सौंदर्य-शास्त्राचे व्याकरण टाळून, आस्वादक रूपाने कशी करावी याचा वस्तुपाठ हा ग्रंथ देतो. संगीतक्षेत्राच्या क्षितीजावर कायम घुटमळणा-या लक्षवेधी प्रश्नांवरील परखड चर्चेबरोबरच, अनेक तीर्थरूप आणि प्रात:स्मरणीय सांगीतिक व्यक्तिमत्वांचा सविस्तर व थेट वेध या ग्रंथात घेतला आहे. विलक्षण प्रत्ययकारी शैलीत लिहिलेला हा ग्रंथ

म्हणजे नादब्रह्माची एक अखंड मैफलच आहे.

तपशील
ISBN : 978-81-7434-249-2
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2003
बुक कोड : D-04-2003
वजन : 265 g
पाने : 218
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2003

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">