“Mazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती” has been added to your cart. View cart
Bakhar Bharatiya Praptikarachi | बखर भारतीय प्राप्तिकराची
लेखक:
Milind Sangoram | मिलिंद संगोराम
₹240.00 Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60
Availability: 25 in stock
भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणा-या इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे. पण हा प्राप्तिकर कायद्याचा रटाळ इतिहास नाही. एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट आहे. जेम्स विल्सन, जेरेमी रैसमान, सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांच्यासारखे प्रतिभावंत अर्थमंत्री या कहाणीचे नायक असल्याने ही कहाणी विलक्षण
रोचक बनली आहे. ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही. प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 2 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2011
बुक कोड :
B-02-2011
वजन :
460 g
पाने :
240
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
फेब्रुवारी 2011
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content