Lokpalachi Mohini | लोकपालाची मोहिनी
लेखक:
Madhav Godbole | माधव गोडबोले
₹125.00 Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31
सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार हा देशासमोरचा ज्वलंत प्रश्न. अस्तित्वच गिळू पाहणारा... लोकपाल विधेयक संसदेने पारित केले की, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भ्रष्टाचाराचा भस्मासुर वठणीवर येईल, अशी आपली भोळ्याभाबड्या जनसामान्यांची समजूत... ती निराधार आहे. राजकीय इच्छाशक्ती नसेल, तर अशी कितीही वैधानिक आयुधे परजली, तरी भ्रष्टाचाराचे निर्मूलन होऊ शकणार नाही, हे सर्व संबंधितांनी नीट
समजून घेतले पाहिजे. एका ज्येष्ठ मुरब्बी सनदी अधिका-याने मूळ समस्येचे केलेले हे परखड विश्लेषण वाचले म्हणजे मग कुणालाही भ्रमनिरासाचा धक्का बसणार नाही.
तपशील
ISBN :
978-81-7434-538-7
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जून 2011
बुक कोड :
F-02-2011
वजन :
165 g
पाने :
142
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2021
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content