“Majet Jagava Kasa? | मजेत जगावं कसं?” has been added to your cart. View cart
Batmidari Part -3 | बातमीदारी भाग-३
लेखक:
Sunil Mali | सुनील माळी
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा तिसरा भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वासाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा. हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. या तिसऱ्या भागात तुम्ही वाचणार आहात : माहिती-तंत्रज्ञान साहित्य-संस्कृती-कला
अर्थ-उद्योग-व्यापार शेती-पाणी पर्यावरण-हवामान निवडणुकांचे वृत्तांकन विकास पत्रकारिता कशी करायची पत्रकारितेतील नीतिमूल्यांबाबतचे परखड विवेचन
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
एप्रिल 2018
बुक कोड :
D-05-2018
वजन :
265 g
पाने :
232
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जुलै 2018
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Tlc: Teaching Learning Community | टीएलसी : टीचिंग लर्निंग कम्युनिटी
Save
25%
₹150.00
₹200.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content