WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-01-2015 Category: Brand:

Bhutan Ani Cuba | भूतान आणि क्यूबा

लेखक: Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

'जगातील सारी राष्ट्रं आर्थिक वाढ म्हणजेच विकास हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा सर्व स्तरांवर समस्या निर्माण करत आहेत. ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं म्हणजे भूतान आणि क्यूबा. भूतान GDP पेक्षा GNH ला अधिक महत्त्व देतो; तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून आपल्या विकासनीतीला

एक वेगळंच वळण दिलं आहे. ह्या दोन राष्ट्रांच्या सम्यक् विकासाच्या दिशेत चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2015
बुक कोड : K-01-2015
वजन : 170 g
पाने : 128
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">