Chala Mazya Govyala | चला माझ्या गोव्याला
लेखक:
Milind Gunaji | मिलिंद गुणाजी
₹90.00 Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22
Availability: 25 in stock
मला सांगा, गोव्यात काय नाही ?' हा प्रश्न विचारणारा मुशाफिर तुम्हांला वेगळाच गोवा दाखवतोय. त्यामुळे गोवा पर्यटनाच्या अधिकृत गाइडमध्ये जी आणि जेवढी माहिती असते, ती आणि तेवढी तुम्हांला या पुस्तकात कदाचित सापडणार नाही. पण गोव्याला जायला हवं, अमुकतमुक पाहायलाच हवं, ही ओढ मात्र हे पुस्तक तुमच्या मनात नक्की निर्माण करेल.
स्वच्छंदीपणे, अगदी मनासारखा ज्यांना गोवा फिरायचाय, त्यांना 'इथे आणखी केवढं, काय-काय आहे' याची झलक नक्की यातून मिळेल.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2003
बुक कोड :
L-04-2003
वजन :
125 g
पाने :
68
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑक्टोबर 2016
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content