WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: E-02-1998 Category: Brand:

Mazi Mulukhgiri | माझी मुलूखगिरी

लेखक: Milind Gunaji | मिलिंद गुणाजी

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळया सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी भटक्यालाही माहीत नाहीत.

आज भटकंती करणा-याची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी.... माझी मुलुखगिरी...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 1998
बुक कोड : E-02-1998
वजन : 270 g
पाने : 192
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">