Chalta – Bolta Manus | चालता – बोलता माणूस
₹220.00 Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55
Availability: 25 in stock
'माणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असताना माणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली ? माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती ? पृथ्वीतलावर एवढ्या वेगवेगळ्या भाषा का निर्माण झाल्या ? त्या सगळ्या कुणा एकाच आद्य भाषेपासून तयार झाल्या का ? लहान मुले त्यांची मातृभाषा मुद्दाम न शिकवतासुद्धा इतकी
अचूक कशी काय बोलतात ? जगातल्या भाषांची संख्या झपाट्याने कमी का होत आहे ? कोणत्या भाषा काळाच्या ओघात टिकून राहतात ? भाषांचे आयुष्यमान कशावर अवलंबून असते ? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे चालता-बोलता माणूस मध्ये सापडतील. शिवाय त्यात मिळेल माणूस बोलका होण्याचा इतिहाससुद्धा.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content