WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-03-2014 Category: Brand:

Doctor Ek Vicharu? | डॉक्टर एक विचारु?

लेखक: Dr. Upendra Kinjawadekar | डॉ. उपेंद्र किंजवडेकर

Original price was: ₹280.00.Current price is: ₹210.00. Save ₹70

Availability: 25 in stock

'आपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्या तब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊन पालक बालरोगतज्ञांकडे येत असतात. तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच, पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित राहतात. अशा सा-या बाबींचा परामर्श घेऊन सोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहिती आणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडून करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

तपशील
ISBN : 978-81-7434-810-4
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2014
बुक कोड : L-03-2014
वजन : 235 g
पाने : 218
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">