WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: D-02-2004 Category: Brand:

Kay Tuzya Manat? | काय तुझ्या मनात?

Original price was: ₹125.00.Current price is: ₹94.00. Save ₹31

Availability: 25 in stock

बाईचं मन... एक अथांग डोह... बाईपण सुरू होताना... बाईपण सिध्द होताना... बाईपणाचं सार्थक वगैरे होताना... बाईपणातून सुटताना... बाईपणाचं ओझं पेलताना... बाईपणाचा अभिमान मिरवताना... आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक काय तुझ्या मनात ? वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं. बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2004
बुक कोड : D-02-2004
वजन : 155 g
पाने : 132
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">