“Naticharami | नातिचरामि” has been added to your cart. View cart
Gojee – Mugdha Ani Corona | गोजी-मुग्धा आणि करोना
लेखक:
Vijay Padalkar | विजय पाडळकर
₹120.00 Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30
Availability: 25 in stock
गोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी. तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण - मुग्धा. करोना'च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे शास्त्रज्ञ - दुष्यंत सावरकर. त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले. गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला. आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का ? कोण होती मुग्धा ? कुठे होते
तिचे जग ? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी.
तपशील
ISBN :
978-93-90324-34-7
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2021
बुक कोड :
B-06-2021
वजन :
121 g
पाने :
84
आर्टिस्ट :
राहुल देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2021
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content