Gotra | गोत्र
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
आपल्या जगण्याच्या प्रवासात काही माणसे नकळतपणे येतात आणि आपल्या भावविश्वाचे कोपरे व्यापून घेतात. यातले काही दूरपर्यंत सोबत करतात, तर काही मध्येच थबकतात. त्यांच्या असण्या-नसण्याची सवय आपल्याला झालेली असते. त्यांच्या असण्याने आपण समृद्ध होत जातो, तर नसण्याने पोरकेपणाची भावना आत खोलवर कायमची ठणकत असते. कशी असतात ही माणसे ? उत्तुंग म्हणून
मिरवण्यापासून सामान्य म्हणून स्वीकारण्या-नाकारण्यापर्यंतची ? अशी माणसे आपल्याला पुरती कळली या समजात आपण वावरत असतो; पण प्रत्यक्षात ती किती कळलेली असतात ? का ती अशी समजून घेताना आकलनाआधीच आपल्या परिघातून निसटून जातात ? आपल्या आयुष्यात आलेल्या आणि उभं-आडवं आयुष्यच व्यापून उरलेल्या या माणसांविषयीचा हा एक मनोज्ञ प्रवास. निरंतर चालणारा आणि तरीही चकवे निर्माण करणारा गोत्र
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content