WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Income Tax Vishayi Sare Kahi | इन्कम टॅक्सविषयी सारे काही

लेखक: Milind Sangoram | मिलिंद संगोराम

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00. Save ₹69

Out of stock

Notify Me when back in stock

पगारदारांनी आपला इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? होमलोनच्या व्याजावर किती वजावट मिळते ? ती प्रत्येक सहमालकाला मिळते का ? सेकंड होम तुमचा इन्कम टॅक्स कसा वाचवते ? वीस हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज रोखीत का घेऊ नये ? घर, जमीन, दागिने विकून होणा-या कॅपिटल गेन्सवरील इन्कम टॅक्स कसा वाचवावा

? फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी दराने विकला तर काय होते ? शेअर्स, म्युच्युअल फंडाची युनिट्स, बॉण्ड्सवरील उत्पन्नावर इन्कम टॅक्स कसा आकारला जातो ? कोणत्या नातेवाइकांकडून मिळालेली गिफ्ट करमुक्त असते ? टी.डी.एस. टाळण्याचे राजमार्ग कोणते ? पॅन असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावेच लागते का ? अपंग नातेवाइकांच्या वैद्यकीय देखभालीच्या खर्चावर किती वजावट मिळते ? या आणि तुमच्या मनातील अशा अक्षरश: शेकडो प्रश्नांना सुंदर मराठीत उत्तरे देणारे हे पुस्तक करदाते, करसल्लागार व विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2013
बुक कोड : G-04-2013
वजन : 455 g
पाने : 426
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">