WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Jyachya Hati Fasachi Dori | ज्याच्या हाती फासाची दोरी

लेखक: Mukund Vaze | मुकुंद वझे

Original price was: ₹100.00.Current price is: ₹75.00. Save ₹25

Availability: 25 in stock

'केवळ अधिक पगाराच्या नोकरीची गरज म्हणून कुणी कैद्यांना फाशी देण्याचे काम स्वीकारेल, हे जरा अविश्वसनीयच. परंतु पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या जेम्स बेरी या एका ब्रिटिश नागरिकाने आर्थिक अडचणींवर उतारा म्हणून फाशी देणाऱ्या जल्लादाचे काम स्वीकारले... अन् त्याच्यापुढे एक अदृश्य, अज्ञात असे जग सर्व गुंतागुंतींसह उलगडू लागले. कसे होते हे जग

? या जगाचे अनेक विस्मयजनक पैलू उलगडून दाखवणारे एका जल्लादाचे आत्मकथन

तपशील
ISBN : 978-93-86628-34-3
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 2018
बुक कोड : E-01-2018
वजन : 165 g
पाने : 116
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">