WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-01-2021 Category: Brand:

Katha Tyanchya Vaktrutvachi | कथा त्यांच्या वक्तृत्वाची

लेखक: Prof. Milind Joshi | प्रा. मिलिंद जोशी

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

Availability: 25 in stock

अत्रे, पु.ल., पुरंदरे, भोसले आणि शेवाळकर हे मराठी वक्तृत्वाचे मानदंड ! ही सारी वक्तृत्वशिखरेच; पण एक शिखर दुसऱ्यासारखे नाही हे या शिखरांचे वैशिष्ट्य. प्रत्येकाची वक्तृत्वशैली निराळी, विचारप्रतिपादनाची रीत निराळी, आपल्या शब्दश्रीमंतीतून माय मराठीला ऐश्वर्य प्रदान करण्याचा बाज निराळा आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा वशीकरण मंत्रही वेगळाच. या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या

गाभाऱ्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. रसिक अन् चोखंदळ श्रोत्यांनीही आपल्या हृदयसिंहासनावर त्यांना दिले अढळपद. या पाच वक्तृत्वशिखरांचे विहंगम दर्शन कथा त्यांच्या वक्तृत्वाची

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2021
बुक कोड : L-01-2021
वजन : 174 g
पाने : 128
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">