Mahiti Adhikar Kayda | माहिती अधिकार कायदा
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37
'माहिती अधिकार कायदा म्हणजे सरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे. पण ते प्रभावी ठरवण्यासाठी अंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी. आपण या कायद्यानुसार - कोणकोणती माहिती मागू शकतो ? अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ? तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ? यांसारख्या प्रश्नांपासून ...
शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ? विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ? एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ? हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ? शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ? यांसारख्या प्रश्नांपर्यंत ... असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक ! सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक ...
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Share Bajar - Jugar? Che Buddhibalacha Dav! | शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content