“Anvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा” has been added to your cart. View cart
Madhyamayan | मध्यमायन
लेखक:
Vilas Shelke | विलास शेळके
₹350.00 Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87
विलास शेळके. एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. विलास शेळके आपल्या अनोख्या
नजरेतून घडवत आहेत उगवत्या सूर्याच्या दिशेला वसलेल्या सहा देशांचे दर्शन.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
1 cm
प्रकाशन तारीख :
जून 2026
बुक कोड :
F-03-2026
वजन :
284 g
पाने :
192
आर्टिस्ट :
राजेंद्र देशपांडे
बाईंडिंग :
-
आवृत्ती :
जून 2026
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content