WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: B-02-2005 Category: Brand:

Newzeland Sathi Bharat Sodtana | न्यूझीलंडसाठी भारत सोडताना

लेखक: Kalyani Gadgil | कल्याणी गाडगीळ

Original price was: ₹60.00.Current price is: ₹45.00. Save ₹15

Availability: 25 in stock

न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून,

हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2005
बुक कोड : B-02-2005
वजन : 125 g
पाने : 96
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2005

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">