WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Mananchya Shokache Marma | मनाच्या श्लोकां’चे मर्म

लेखक: Dr. Yashwant Pathak | डॉ. यशवंत पाठक

Original price was: ₹130.00.Current price is: ₹98.00. Save ₹32

Out of stock

Notify Me when back in stock

आजच्या जागतिकीकरणाच्या उलथापालथीत सकस मन घडवण्यासाठी 'मनाच्या श्लोकां'ची नितांत गरज आहे. हल्ली शाळाशाळांमधून मूल्यशिक्षणाचे तास सुरू झाले आहेत. त्यासाठीदेखील 'मनाचे श्लोक' उपयुक्त ठरण्यासारखे आहेत. मनाला बोध करण्यासाठी समर्थ रामदासांनी संवादाचे माध्यम निवडले. हा संवाद त्यांनी मनाच्या प्रत्येक श्लोकातून केला. कधी मनाला आंजारून-गोंजारून, तर कधी मनाला दटावून; कधी मनाला थापटून-थोपटून, तर

कधी मनाला समजावून... समर्थांनी मनाशी सुसंवाद साधायचा सत्त्वसंपन्न प्रयत्न केला. मनाला चांगल्या गोष्टींकडे वळवण्यासाठी समर्थांनी या श्लोकांतून काही साध्या-सोप्या युक्त्यासुध्दा सांगितल्या. समर्थांच्या त्या संस्कारांचे सारसंचित नव्या संदर्भात उलगडून दाखवणारे हे भावचिंतन...

तपशील
ISBN : 978-81-7434-470-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2009
बुक कोड : I-02-2009
वजन : 170 g
पाने : 148
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2011

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">