WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Mansa Jodavi Kashi ? | माणसं जोडावी कशी?

लेखक: Shivraj Gorle | शिवराज गोर्ले

Original price was: ₹260.00.Current price is: ₹195.00. Save ₹65

Availability: 25 in stock

'मजेत जगावं कसं ? - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी ! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी ? ' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमीनं' वाचावं, मित्र-मैत्रिणींना

भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2005
बुक कोड : J-06-2005
वजन : 215 g
पाने : 198
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">