Navya Swarupat Excel | नव्या स्वरूपात एक्सेल
लेखक:
Ravindra Desai | रविन्द्र देसाई
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Out of stock
एक्सेल संगणकाच्या विश्वातला तत्पर मदतनीस त्याची कार्यक्षमतेचा अफाट. किचकट आकडेमोड क्षणार्धात पुरी करणारा. नेमकी उत्तरं झटपट देणारा. तुमचा आज्ञाधारक साहाय्यक. कोणताही शास्त्रीय वा तांत्रिक बागूलबुबा उभा न करता एक्सेलच्या सगळ्या करामतींचा साध्या-सोप्या उदाहरणांद्वारे हसत-खेळत करून दिलेला परिचय. 'क-क-कॉम्प्यूटरचा' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक रवींन्द्र देसाई यांनी जवळच्या मित्राच्या भूमिकेतून केलेलं सुबोध
मार्गदर्शन.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2003
बुक कोड :
L-03-2003
वजन :
300 g
पाने :
174
आर्टिस्ट :
अभय जोशी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2020
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content