WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Mazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती

लेखक: P. R. Joshi | पी. आर. जोशी

Original price was: ₹225.00.Current price is: ₹169.00. Save ₹56

Availability: 25 in stock

जगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने. या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार, आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे परकी चलनाचे भांडवल. कशी चालते ही सारी यंत्रणा ? कोण हाताळते हे अर्थकारण ? अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी

टिपणे माझी अर्थविश्वातील भ्रमंती

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2010
बुक कोड : I-03-2010
वजन : 215 g
पाने : 188
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">